लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

मिथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी नीती आयोग आग्रही, पण... - Marathi News | Niti Aayog may test-drive plan to run petrol cars on 15% methanol | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मिथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी नीती आयोग आग्रही, पण...

वाहनांपासून होणारे प्रदुषण 40 टक्क्यांनी कमी होईल. तसेच मोठा फायदा म्हणजे 2030 पर्यंत 100 दशलक्ष डॉलर वाचतील. ...

पेट्रोल-डिझेल दोन महिन्यांच्या उच्चांकावर - Marathi News | Petrol-diesel at two-month high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल दोन महिन्यांच्या उच्चांकावर

पेट्रोल-डिझेलच्या दराने सोमवारी दोन महिन्यांचा उच्चांक गाठला. ...

Petrol diesel Price Hike: वाढले की १२... पेट्रोलच्या किंमतीने गाठला दोन महिन्यांतील उच्चांक - Marathi News | petrol diesel price today iocl crude oil rupee value metro cities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Petrol diesel Price Hike: वाढले की १२... पेट्रोलच्या किंमतीने गाठला दोन महिन्यांतील उच्चांक

Petrol diesel Price Hike: पेट्रोलच्या किंमतीत 12 पैशांनी वाढ झाली असून पेट्रोलच्या दराने दोन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. ...

पेट्रोल पंपांवर रोख पैसे द्यायची गरज नाही, फक्त अंगठा दाखवा अन् व्हा भुर्रर्रर्र - Marathi News | No need to pay cash at petrol pumps; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल पंपांवर रोख पैसे द्यायची गरज नाही, फक्त अंगठा दाखवा अन् व्हा भुर्रर्रर्र

लवकरच देशातील सर्व पेट्रोल पंपावर बायोमेट्रीक पेमेंट सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर रोख रक्कम, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे द्यायची गरज भासणार नाही. ...

पेरमिलीत घर जळून खाक - Marathi News | The house burned in a house | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पेरमिलीत घर जळून खाक

अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील किराणा दुकानदार शंकर येनप्रेड्डीवार यांच्या घराला आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक झाले. सदर घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. ...

नागपूर शहरातील डिझेलची विक्री ६० टक्के घटली - Marathi News | Diesel sales in Nagpur city decreased by 60 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील डिझेलची विक्री ६० टक्के घटली

माल वाहतूकदारांच्या संपामुळे शहरातील जड वाहनांची वर्दळ मंदावल्याने टोल वसुलीच्या नुकसानीसोबतच महामार्गावरील पेट्रोल पंपावरील डिझेलची विक्री ६० टक्के घटली आहे. ...

पेट्रोल भरताय? मग या पाच मोफत सेवांचा लाभ जरुर घ्या! - Marathi News | 5 Rights And Benefits You're Entitled To Get At The Petrol Pumps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल भरताय? मग या पाच मोफत सेवांचा लाभ जरुर घ्या!

पेट्रोल पंपावर इंधन भरुन घेतले, पैसे दिले की काम संपलं असं होत नाही. तुमच्या अधिकारांची माहिती तुम्हाला असली पाहिजे. ...

इंधनदर कपातीमुळे थांबेल व्याज दरवाढ? - Marathi News | Interest rate hikes due to cut in interest rates? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधनदर कपातीमुळे थांबेल व्याज दरवाढ?

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात दिलासा शक्य ...