केंद्र सरकारने पेट्रोलच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन युक्ती लढविली आहे. सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचा वापर होत असून तो १५ टक्के करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते. ...
रॉकेलमुक्त जिल्ह्याची घोषणा झाली. त्यामुळे रॉकेल कोटा शून्य झाला. मात्र ग्रामीण भागात मृत व्यक्तीचे प्रेत जाळण्यासाठी रॉकेल मिळत नसल्याने महागडे पेट्रोल आणावे लागते अशी वाईट अवस्था झाल्याचे आमदार डॉ सतीश पाटील यांनी सांगितले. ...
घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्याच्या दृष्टीकोणातून राज्यातील गॅस एजन्सीच्या अचानक तपासण्या करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे़ या संदर्भातील आदेश १० डिसेंबर रोजी काढण्यात आले आहेत़ ...
जीएसटीमध्ये सध्या केंद्र सरकारला कमी महसूल मिळत आहे. सर्वच वस्तू जीएसटीमध्ये आणल्याने ती चिंता दूर होऊ शकेल, असे मत माजी केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अढीया यांनी व्यक्त केले आहे. ...