लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

जामनेर तालुक्यातील लोंढ्री गावाजवळ पेट्रोलचा टँकर उलटला - Marathi News | A petrol tanker overturned near Londri village in Jamner taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर तालुक्यातील लोंढ्री गावाजवळ पेट्रोलचा टँकर उलटला

लोंढ्री, ता.जामनेर येथील पहूर बुलढाणा अंतर्गत रस्त्यावर पेट्रोलचा टँकर उलटल्याची घटना रविवारी दुपारी बाराला घडली. ...

भर रस्त्यात महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून खुनाचा प्रयत्न - Marathi News | tried to murder by pouring petrol on a women's body | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भर रस्त्यात महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून खुनाचा प्रयत्न

जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ...

टँकरमधून पेट्रोल चोरताना गोव्यात तिघांना अटक; तर एक आरोपी फरार - Marathi News | petrol adatration gang burst at goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टँकरमधून पेट्रोल चोरताना गोव्यात तिघांना अटक; तर एक आरोपी फरार

वास्कोहून राज्यातील अन्य भागातील पेट्रोलपंपाला इंधन पुरवठा करणाऱ्या टँकरमधून पेट्रॉल चोरी करण्याच्या घटना घडू लागल्या असून, फातोर्डा पोलिसांनी अशाच एका घटनेत तिघाजणांना अटक केली आहे. ...

माणगावेंकडून दिवसांत इंधन पुरवठा सुरळीत - Marathi News | Fuel supply from Mangaon within days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माणगावेंकडून दिवसांत इंधन पुरवठा सुरळीत

आपत्तीच्या काळात डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून काम करणारा व्यक्ती ती यशस्वी ठरते. अशाच पद्धतीने माणगावे गेली ३५ वर्षे पेट्रोल, डिझेल डीलर म्हणून जयसिंगपूर, शिरोळ परिसरांत कार्यरत आहेत ...

Kolhapur Flood :महापुरामुळे कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलची टंचाई - Marathi News | Kolhapur Flood: Petrol-diesel shortage in Kolhapur due to floods | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Flood :महापुरामुळे कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलची टंचाई

...

नागपुरात १५ दिवसात पेट्रोलमध्ये १.२२ रुपयांची घसरण ! - Marathi News | Petrol prices drop by Rs1.22 in Nagpur in 15 days! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १५ दिवसात पेट्रोलमध्ये १.२२ रुपयांची घसरण !

तेल कंपन्यांनी गुरुवारही इंधन दरात कपात केली. २३ जुलैच्या पेट्रोलच्या प्रति लिटर ७९.५७ रुपये दरानुसार ७ ऑगस्टपर्यंत १.२२ रुपयांची कपात झाली आहे तर डिझेल ४३ पैशांनी कमी झाले. ...

पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित पेट्रोल? - Marathi News | Water-soluble petrol at a petrol pump? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित पेट्रोल?

कल्याणमधील प्रकार; वाहनचालकांनी विचारला जाब ...

धक्कादायक! पंपावर पेट्रोलऐवजी चक्क पाणी, ग्राहकांची होतेय फसवणूक - Marathi News | Instead of petrol at Shreeji Pump, enough water | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धक्कादायक! पंपावर पेट्रोलऐवजी चक्क पाणी, ग्राहकांची होतेय फसवणूक

इंधन भरल्यानंतर वाहने बंद : चालकांत संताप ...