लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Petrol-Diesel price today रोज 50 ते 60 पैशांनी वाढणाऱ्या इंधनाच्या दराने आज काहीसा दिलासा दिला. आज डिझेलमध्ये 14 पैसे आणि पेट्रोलच्या दरात 16 पैशांची वाढ झाली. गेल्या 19 दिवसांत डिझेलच्या किंमतीमध्ये 10.62 रुपये आणि पेट्रोलच्या दरात 8.66 रुपये प्रति ...
अनलॉकडाऊन केल्यापासून गेल्या 18 दिवसांत इंधनाच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पार रसातळाला गेलेल्या असताना केंद्र सरकार मात्र सामान्यांच्या खिशावर भार टाकत आहे. ...
मागील २८ दिवसांमध्ये दररोज बीजेपी सरकार पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करीत आहे. त्यामुळे देशात महागाई वाढत आहे. दरवाढ सरकारने त्वरित मागे घावी यासाठी सांगलीत त्रिमूर्ती रिक्षा स्टॉप जवळ दुपारी १२ वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने करण् ...