पेट्रोल पंपच नाही तर लुब्रीकंट्स, ऑईल आदी उत्पादने विक्री करता येणार आहेत. ट्रांस कनेक्ट फ्रेंचाइजी, ए1 प्लाजा फ्रेंचाइजी, एव्हीएशन फ्यूअलपासून अन्य़ उत्पादनांसाठी कंपनीसोबत काम करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. ...
मूलमधील गांधी चौकातून सदर आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी नारेबाजी करत गाडीला धक्का मारत निदर्शने करण्यात आली. तहसील कार्यालयात वीज बिलांची होळी करून वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला. त्यानंतर तालुक्यातील प्रलंबित विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अ ...
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर धरणे व निदर्शने करण्यात आली. पूर्व नागपुरात वर्धमान नगर येथील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली. ...
येवला : गत १५ दिवसांत पेट्रोल- डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात केलेली वाढ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारूळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने अनेकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच काही ठिकाणी या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ...
केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कुडाळ तहसील कार्यालय येथे शिवसेनेच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी या दरवाढीबाबत प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारच्या व ...
एकही भूल कमल का फूल, पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्या, अशा घोषणा देत पेट्रोल तसेच डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि.१) गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. ...