लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल पंप

पेट्रोल पंप

Petrol pump, Latest Marathi News

५ दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत ६ टक्क्यांनी वाढ, देशात पेट्रोल-डिझेल महागणार? - Marathi News | crude oil price three weeks high in international market price of petrol desel may increase in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत ६ टक्क्यांनी वाढ, देशात पेट्रोल-डिझेल महागणार?

crude oil: गेल्या पाच दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती ६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. जे गेल्या ३ आठवड्यांतील सर्वोच्च पातळीवर आहे. ...

बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का... - Marathi News | Keep bike tank full, get more mileage...! Was it really like that? Do you also pay only 100-200 rs for fuel... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...

जर तुम्ही नेहमी १००-२०० रुपयांचे पेट्रोल भरून बाईक, स्कूटर चालवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.  ...

पेट्रोल पंप उघडायचा आहे? काय आहेत अटी आणि शर्ती; किती येतो खर्च? लायसन्स कसं मिळतं? - Marathi News | how to open petrol pump and get iol bpcl and hp petrol pump license check | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल पंप उघडायचा आहे? काय आहेत अटी आणि शर्ती; किती येतो खर्च? लायसन्स कसं मिळतं?

How to open petrol pump : जर तुमच्याकडे पुरेसे भांडवल असेल तर पेट्रोल पंप उघडण्याचा व्यवसाय तुमचं नशीब बदलू शकतो. यातून कमाईची क्षमता चांगली आहे. ...

Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल? - Marathi News | Opportunity to become Reliance JIO BP petrol pump dealer know what to apply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल?

Reliance JIO-BP Petrol Pump : पेट्रोल पंप उघडण्याचा विचार करत असाल तर मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ-बीपी तुम्हाला संधी देत आहे. यासाठी रिलायन्स जिओ-बीपीनं एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ...

इथं मिळतंय सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल, ५ रुपयांत २ लिटर, आपल्याकडे पाण्याची बॉटलही चारपट महाग - Marathi News | iran country cheapest petrol in just 5 rupees buy 2 liters of petrol find out the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इथं मिळतंय सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल, ५ रुपयांत २ लिटर, आपल्याकडे पाण्याची बॉटलही चारपट महाग

cheapest petrol : तुम्हाला अशा देशाबद्दल माहिती आहे का जिथे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाण्याच्या किमतीपेक्षा स्वस्त आहेत? इथं १ लिटर पेट्रोलची किंमत ०.०२९ डॉलर म्हणजेच २.४५ रुपये प्रति लिटर आहे. ...

'या' सुविधा तुम्ही पेट्रोल पंपावर मोफत वापरू शकता, वाचा सविस्तर... - Marathi News | petrol pump free facilities you can avail these facilities for free in a petrol pump | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' सुविधा तुम्ही पेट्रोल पंपावर मोफत वापरू शकता, वाचा सविस्तर...

पेट्रोल पंपावर तुम्हाला फक्त डिझेल-पेट्रोलची सुविधा मिळत नाही. तर तुम्हाला पेट्रोल पंपावर इतरही अनेक सुविधा मोफत मिळतात. ...

Video - "मी तुम्हाला मत दिलं, आता माझं लग्न लावून द्या..."; कर्मचाऱ्याने थेट आमदारालाच सांगितलं - Marathi News | mahoba viral video petrol pump employee met bjp mla brijbhushan rajput | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "मी तुम्हाला मत दिलं, आता माझं लग्न लावून द्या..."; कर्मचाऱ्याने थेट आमदारालाच सांगितलं

भाजपा आमदार ब्रजभूषण राजपूत हे कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचले होते. त्यांना पाहताच कर्मचारी आपलं काम सोडून त्यांच्या दिशेने धावला. ...

'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का - Marathi News | countries where petrol diesel rates are cheapest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का

Cheapest Petrol-Diesel Prices : अनेक देश आहेत जिथे तेलाच्या किमती खूप जास्त आहेत. तर अनेक देशांमध्ये कमी आहेत. ...