लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल पंप

पेट्रोल पंप

Petrol pump, Latest Marathi News

३८ दिवसांनंतर सोलापुरात पेट्रोल ८९ तर डिझेलचा भाव ७५ रुपये प्रतिलिटर - Marathi News | After 38 days, petrol in Solapur is priced at Rs 89 and diesel at Rs 75 per liter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :३८ दिवसांनंतर सोलापुरात पेट्रोल ८९ तर डिझेलचा भाव ७५ रुपये प्रतिलिटर

१ रुपये २५ पैशांची झाली वाढ - क्रूड तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम ...

आता घर बसल्या मागवा डिझेल, केंद्राची 'ही' योजना सुरू   - Marathi News | Central Government Fuel At Your Doorstep Scheme Started In Punjab | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता घर बसल्या मागवा डिझेल, केंद्राची 'ही' योजना सुरू  

Fuel At Your Doorstep Scheme : ग्राहकांपर्यंत डिझेल पोहोचवण्यासाठी एक खास 'मोबाइल बाऊझर डिस्पेंसर' वाहन (मिनी टँकर) तयार करण्यात आला आहे. ...

धक्कादायक ! फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वडगाव मावळ येथील घटना  - Marathi News | Shocking! Rape of a minor girl by threatening to make the photo viral; incident in the Vadgaon maval | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक ! फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वडगाव मावळ येथील घटना 

वडगाव येथील भारत पेट्रोल पंपावरील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. ...

सावधान! दुचाकीवर पेट्रोल भरतेवेळी तुम्ही ही चूक करता? फुफ्फुसांवर होईल गंभीर परिणाम, कारण... - Marathi News | Fill petrol while sitting on a bike at petrol pump benzene vapours could be dangerous for lungs | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! दुचाकीवर पेट्रोल भरतेवेळी तुम्ही ही चूक करता? फुफ्फुसांवर होईल गंभीर परिणाम, कारण...

Health Tips in Marathi: पेट्रोलमध्ये असलेल्या बेंझिन या घातक पदार्थांमुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. श्वासांच्या माध्यमातून हा गॅस फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. ...

नागपुरात तलवारीच्या धाकावर पेट्रोलपंप लुटला - Marathi News | In Nagpur, a petrol pump was looted at the point of a sword | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तलवारीच्या धाकावर पेट्रोलपंप लुटला

Petrol pump Robbery, crime news Nagpur तलवारीच्या धाकावर तीन लुटारूंनी पेट्रोलपंप लुटला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...

सिंहगड रोडवरील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीतील टोळीला अटक; पिस्तुल, सिंगल बोअर कट्टा जप्त - Marathi News | Gang arrested for robbing petrol pump on Sinhagad Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिंहगड रोडवरील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीतील टोळीला अटक; पिस्तुल, सिंगल बोअर कट्टा जप्त

पेट्रोलपंपावर दरोडा टाकून परिसरात दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता... ...

पेट्रोलपंपावरील दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सशस्त्र टोळीतील सहा जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Six members of gang were arrested who in preparation for a robbery at a petrol pump | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेट्रोलपंपावरील दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सशस्त्र टोळीतील सहा जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पोलिसांनी केले जेरबंद ...

मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड - Marathi News | Youngsters vandalize a petrol pump in anger over being asked to wear a mask | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड

मास्क नसल्यामुळे पेट्रोल देण्यास पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांनी नकार देताच संतप्त झालेल्या तरुणांनी या पेट्रोलपंपावर येऊन तोडफोड केली ...