Reliance Petrol Pump: सरकारी पेट्रोल पंपांपेक्षा 1 रुपये कमी दराने रिलायन्स पेट्रोल, डिझेल विकते. वाहनचालकांना आकर्षित करण्यासाठी तशा प्रकारची जाहिरातही कंपनी पेट्रोल पंपाबाहेर करते. एकेकाळी रिलायन्सचे पेट्रोल पंप खूप चालत होते. ...
EV Charging Station On HP Petrol Pump: हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum Corporation Limited ) आपल्या पंपांवर ईलेक्ट्रीक गाड्यांच्या चार्जिंगची सोय करणार आहे. एचपीसीएल (HPCL) सुरुवातीला देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. ...
नकोदर रोड, नारी निकेतन रस्त्यावरील पेट्रोल पंपावर बुधवारी पेट्रोल भरल्यानंतर गाडीच बंद पडल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे, काहींनी या घटनेचा तपास केल्यास येथील पेट्रोलमध्ये पाणी मिसळ असल्याची खात्री ग्राहकांना पटली. ...
मुंबईमध्ये पेट्रोल पुन्हा एकदा महागलं आहे. मुंबईत सोमवारी (12 जुलै) पेट्रोल 27 पैसे प्रति लिटरने महाग झाले होते. त्यानंतर, आज पुन्हा पेट्रोलचे दर वाढले असून मुंबईत आजचा (15 जुलै) पेट्रोलचा प्रति लिटर दर 107.5 ...