लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. क्लोरासीस हि जमिनीत लोहाची (फेरसची) कमतरतेमुळे होत नसून ती काही कारणाने झाडांद्वारे लोह शोषण न केल्याने होते ...
भातावर प्रामुख्याने कडा करपा, शेंडा करपा व पानावरील ठिपके सारखे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भात पिकाचे रोग व किडींच्या प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी रोग व किडीच्या व्यवस्थापनाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. ...
सुत्रकृमीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यात जास्त दिसुन येते. ही अळी तोंडातील तोंडतील सुईसारखा सुक्ष्म अवयव मुळांच्या सालीत खुपसून सालीला जखम करून आंतर भागातील अन्नद्रव शोषून घेते. ...
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील सात दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यानुसार शेतकरी ...