लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कीड व रोग नियंत्रण

Pest and Disease Control in Agriculture

Pest and disease control, Latest Marathi News

Pest and Disease Control in Agriculture पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी जैविक, रासायनिक व भौतिक असे उपाय आहेत.
Read More
कांदा सावठवणूकीतील रोगांचे व्यवस्थापन कसे कराल? - Marathi News | How to manage onion storage diseases? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा सावठवणूकीतील रोगांचे व्यवस्थापन कसे कराल?

कांदा आणि पिकात प्रामुख्याने करपा मर, केवडा, साठवणूकीतील जीवाणूंमुळे होणारी सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड, इत्यादी रोग आढळून येतात. त्याचप्रमाणे काढणीनंतर कांदा साठवणूकीत ठेवण्यापूर्वी त्याची काळजी घेवून चांगल्या रितीने वाळविणे अत्यंत महत्वाचे असत ...

उन्हाळी पिकांतून अधिक उत्पादनासाठी कशी घ्याल काळजी - Marathi News | How to take care of summer crops for more production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी पिकांतून अधिक उत्पादनासाठी कशी घ्याल काळजी

शेतकरी मित्रांनो यंदा फेब्रवारी महिन्यातच तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पाण्याची कमतरतादेखील भासणार आहे. मात्र काळजीपूर्वक नियोजन केल्यास आपण सर्व अडचणींवर मात करून भरघोस शेती उत्पन्न सहज घेऊ शकतो. ...

केळीवरील कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगाचे व्यवस्थापन - Marathi News | Management of Cucumber mosaic virus disease on banana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीवरील कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगाचे व्यवस्थापन

जळगाव जिल्ह्यात रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावात केळी पिकावर कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. लागवडीच्या सुरूवातीलाच या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने रोपे काढून टाकावी लागतात. साहजि ...

थंडीमुळे आंबा पिकाला येतोय पुनर्मोहर; कसे कराल व्यवस्थापन - Marathi News | Due to the cold, the mango crop is getting repeat flowering; How to manage it | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीमुळे आंबा पिकाला येतोय पुनर्मोहर; कसे कराल व्यवस्थापन

हापूस आंब्याला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यावर मोहर येण्यास सुरुवात होते व अशा मोहरावर फळधारणा होते. मात्र, जानेवारी ते मार्च महिन्यात अचानक सात ते दहा दिवस थंडीची लाट येते. अशा वेळेस जुन्या फांद्यांवर, तसेच फळे धरलेल्या फांद्यावर तेथेच पुन ...

वेळीच करा आंबा मोहारावरील किडींपासून संरक्षण - Marathi News | Timely protection against pests on mango mohara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वेळीच करा आंबा मोहारावरील किडींपासून संरक्षण

सद्यपरिस्थितीत ढगाळ वातावरण, थंडी, ऊन व पाऊस असा वातावरणाचा क्रम चालू आहे व तसेच आंब्याला मोहोर येण्यास सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या अवस्थेत आंब्यावरील मोहरावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. परिणाम स्वरूप मोहोराची गळ होते. ...

उन्हाळी सोयाबीन लागवड शेतकऱ्यांसाठी तोट्याचीच - Marathi News | Summer soybean planting is a loss for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी सोयाबीन लागवड शेतकऱ्यांसाठी तोट्याचीच

सोयाबीनचे २०१८-१९ पासून भाव वाढू लागल्याने पुढील तीन वर्षे महाराष्ट्रात या पिकाखालील लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली. शिवाय, अधिकाधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने राज्याच्या विविध भागांत बिगर हंगामी लागवड विशेषतः उन्हाळी लागवड २०२२-२३ पर्यंत मोठ्या प् ...

आंब्याच्या मोहोरावर ‘थ्रीप्स’चा होतोय ॲटॅक, वेळीच करा उपाय अन्यथा.. - Marathi News | Timely control of 'thrips' on mango is essential | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंब्याच्या मोहोरावर ‘थ्रीप्स’चा होतोय ॲटॅक, वेळीच करा उपाय अन्यथा..

गेल्या पाच-सहा वर्षापासून 'थ्रीप्स फ्लव्हस व थ्रीप्स हवाईन्सीस' या थ्रीप्सच्या प्रजातींचा प्रादुर्भाव आंबा बागेत मोहर, पालवी, फळांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ...

कांद्यावर पिळ्या आणि केवडा रोग म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान, असा करा बंदोबस्त - Marathi News | How to manage the twister & downy mildew disease in onion crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा रोग व्यवस्थापन

कांदा पिकात प्रामुख्याने करपा रोगानंतर पीळ प्रमाणात आढळून येतो. त्याचप्रमाणे मर, केवडा, साठवणूकीतील जीवाणूंमुळे होणारी सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड, इत्यादी रोग आढळून येतात. रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटीकेपासून ते काढणीपर्यंत काळजी घ्यावी लागते. ...