द्राक्ष शेतीमध्ये पूर्वी स्वमुळावर लागवड होत होती. परंतु जमिनीच्या आणि पाण्याच्या अडचणीमुळे उत्पादनात आणि गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात घट यायला लागली त्यामुळे पर्यायी उपाय योजना म्हणून Grape Rootstock खुंट रोपाच्या वापराची शिफारस करण्यात आली. ...
तूर हे खरीप हंगामातील एक प्रमुख दाळवर्गीय पीक आहे. मागील वर्षी तूर पिकामध्ये मर Tur Wilt रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. ...
ही कहाणी आहे हरयाणातल्या करनाल येथील ३० वर्षीय निशा सोलंकी हिची. ग्रामीण भागातील शेतकरी अनेकदा संकटांना तोंड देत असतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन तिने पारंपरिक शिक्षणाची वाट सोडून कृषी अभ्यासक्रम निवडला. ...
सेंद्रिय Organic Farming शेतीतून मिळणारे उत्पादन फारच कमी असल्याने परवडत नाही. त्यात जमिनीची ताकद पिकांनी खाऊन खाऊन संपल्याने रासायनिक खतांचा वापर केल्याशिवाय उत्पादन मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ...
एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून निंबोळी अर्काचा Neem Ark वापर करून रासायनिक किटकनाशकाच्या फवारणीच्या खर्चात बचत होईल. ...
प्रत्येक शेतकऱ्याला पिकांवरील रोग आणि विषाणूंची सर्वाधिक भीती असते. अनेकदा ते समजून घेण्यात कमी पडल्याने आणि वेळीच काळजी न घेतल्याने नुकसान सहन करावे लागतर, यामुळे शेतीची सुरक्षितता वाढेल आणि परिणामी उत्पन्नही वाढण्यास मदत होईल. ...
Herbicide and weedicide prices go up for this kharif season, यंदाच्या खरीप हंगामात तणनाशकांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढणार आहे. ...