बऱ्याच काळापासून ईपीएस ९५च्या निवृत्त वेतनधारकांना पेन्शनमध्ये वाढ करवून देण्याच्या मागणीचा वाद सुरू आहे. मात्र, तो वाद निवळण्याऐवजी चिघळतच चालल्याचे दिसून येते. ...
पेन्शनरांचे पेन्शन वाढवून महिना किमान तीन हजार रुपये करण्याच्या भगतसिंग कोश्यारी समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याच्या निवडणूक आश्वासनाचा सत्ताधारी पक्षास पुरता विसर पडला आहे. ...
या संपूर्ण प्रकरणाबाबत ट्रेझरी ऑफिसर राजवीर सिंह यांच्या फिर्यादीवरून सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणात तपास सुरू केला आहे. ...
कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक क्षेत्रात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत असंघटित क्षेत्रातील कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींची सामाजिक सुरक्षा निश्चित करण्यासाठी मोदी सरकार एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. ...
केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचारी आणि निवृत्ती पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पगारीत जुलै २०२१ पर्यंत कुठलिही वाढ होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ...
पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणने (पीएफआरडीए) मार्च महिना अखेरीस असलेली आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार राष्ट्रीय पेन्शन योजनेत केंद्र सरकारचे २१.२० लाख तर राज्य सरकारांचे ४७.५४ लाख कर्मचारी हे सभासद झालेले आहेत. ...