लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन

Pension, Latest Marathi News

आता विभागप्रमुखच उतरले संपात; शासकीय कार्यालयात शुकशुकाट - Marathi News | Now the head of the department has gone on strike; silence in government office Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आता विभागप्रमुखच उतरले संपात; शासकीय कार्यालयात शुकशुकाट

राजपत्रित अधिकारी संघटनेचा पाठिंबा ...

आता बोला, व्यापाऱ्यांनाही हवी पेन्शन; टॅक्स जमा करून देणाऱ्यांनाही परताव्याची मागणी - Marathi News | traders also want pension; Demand for refund of tax depositors too | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता बोला, व्यापाऱ्यांनाही हवी पेन्शन; टॅक्स जमा करून देणाऱ्यांनाही परताव्याची मागणी

भाजपने मागील लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात उल्लेख केला होता की, व्यापाऱ्यांना पेन्शन लागू करण्यात येईल; पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी पुढे झालीच नाही. ...

जुनी पेन्शन योजना : संपकऱ्यांनी भारुडातून मारला शासनाला डंख; भजन, गीतांनी वेधले लक्ष - Marathi News | employees agitation against government by singing Bharuds for the demand of old pension | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जुनी पेन्शन योजना : संपकऱ्यांनी भारुडातून मारला शासनाला डंख; भजन, गीतांनी वेधले लक्ष

चौथ्या दिवशीही उत्साह कायम ...

कर्मचाऱ्यांच्या पश्चात वारसांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ; संपावरील तोडग्यासाठी सरकारचे पाऊल - Marathi News | benefit of new pension scheme for heirs of employees government move for settlement of strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचाऱ्यांच्या पश्चात वारसांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ; संपावरील तोडग्यासाठी सरकारचे पाऊल

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनधरणीचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. ...

अवकाळीने झोडपले, संपाने रडविले; पंचनामे रखडल्याने शेतकरी हवालदिल, दाखले मिळेनात - Marathi News | strike for old pension hit continues due to stalling of panchnama farmers get in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवकाळीने झोडपले, संपाने रडविले; पंचनामे रखडल्याने शेतकरी हवालदिल, दाखले मिळेनात

संपामुळे नीट परीक्षार्थींचीही कोंडी. ...

जुनी पेन्शन योजना: रत्नागिरीत संपकऱ्यांनी थाळीनाद करून केला शासनाचा निषेध - Marathi News | Old pension scheme: the strikers protested the government by banging thali In Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जुनी पेन्शन योजना: रत्नागिरीत संपकऱ्यांनी थाळीनाद करून केला शासनाचा निषेध

सर्व शासकीय कार्यालये, आरोग्य विभागाचे काम ठप्प ...

जुनी पेन्शन योजना: सावंतवाडी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, काही कर्मचारी कामावर हजर - Marathi News | Old Pension Scheme: Sawantwadi Municipal Council employees strike divided, some employees present at work | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जुनी पेन्शन योजना: सावंतवाडी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, काही कर्मचारी कामावर हजर

संपातून बाहेर पडल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही ...

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कर वसुलीला ब्रेक; सहा नगरपालिका, चार नगरपंचायतींचे कामकाजही ठप्प - Marathi News | Break in tax collection due to employee strike for old pension; Six Municipalities and four Nagar Panchayat work stuck | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कर वसुलीला ब्रेक; सहा नगरपालिका, चार नगरपंचायतींचे कामकाजही ठप्प

जुन्या पेन्शनसाठी आर या पार असा काहीसा निर्धार करीत बेमुदत संपाचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे ...