Pearl Millet बाजरी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये केली जाते. बाजरीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
जागतिक स्तरावर भरडधान्यांचे उत्पादन आणि वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारताच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले आहे. भरडधान्यांचे आहारातील महत्त्व, आरोग्य संवर्धनात भरडधान ...
कोळा (ता. सांगोला) येथील राहुल वाले या शेतकऱ्याने अवघ्या २० गुंठ्यांत पेरलेल्या बाजरीला तब्बल ४ ते ५ फुटांपर्यंत लांबीचे कणीस लागल्याने, सांगोला तालुक्यात बाजरीचं कणीस चर्चेचा विषय ठरला आहे. ...
खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान व भरडधान्याच्या (ज्वारी, बाजरी, मका व रागी) किमान आधारभूत किंमती (minimum support price MSP) जाहीर केल्या आहेत. ...
धान व भरडधान्य खरेदीचा कालावधी यामध्ये खरीप पणन हंगामातील धान पिकाचा खरेदी कालावधी ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर भरडधान्याचा खरेदी कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा आहे. ...