लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजरी

Pearl Millet

Pearl millet, Latest Marathi News

Pearl Millet  बाजरी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये केली जाते. बाजरीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे.
Read More
माडग्याळच्या शेतकऱ्याने घेतले एकरात ४३ क्विंटल बाजरीचे उत्पादन वाचा सविस्तर - Marathi News | The farmer of Madgyal took 43 quintal pearl millet production per acre read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माडग्याळच्या शेतकऱ्याने घेतले एकरात ४३ क्विंटल बाजरीचे उत्पादन वाचा सविस्तर

महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून बाजरी उत्पादन स्पर्धेत उच्चांकी उत्पादन घेऊन सर्वसाधारण गटात माडग्याळ (ता. जत) चे पांडुरंग सावंत यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. ...

मकेवरील लष्करी अळी आता बाजरी पिकात कसे कराल नियंत्रण - Marathi News | Fall armyworm on maize now in millet crop How to control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मकेवरील लष्करी अळी आता बाजरी पिकात कसे कराल नियंत्रण

मका, ज्वारी या पिकावर येणारी अमेरिकन लष्करी अळी बाजरी पिकावर मागील ३ ते ४ वर्षापासून खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ...

Pea Market Price : पुणे, मुंबई बाजारात वाटाण्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर बाजारभाव  - Marathi News | Latest News pea market price in Pune, Mumbai market yard check here vatana bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pea Market Price : पुणे, मुंबई बाजारात वाटाण्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर बाजारभाव 

Pea Market Price : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठाणगाव बाजारात वाटाण्याला पहिल्याच दिवशी १६१ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. ...

मिलेट उत्पादनातून सोलापूर मधील या गावाला मिळतेय नवी ओळख - Marathi News | This village in Solapur is getting a new identity through millet production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मिलेट उत्पादनातून सोलापूर मधील या गावाला मिळतेय नवी ओळख

Millet Village माढा तालुक्यातील भेंड गावामध्ये गेल्या वर्षांपासून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण व पर्जन्यमानावर आधारित पीक पद्धती या प्रकल्पाची सुरुवात झाली. ...

ही भाकरी म्हणजे आता श्रीमंतीचा थाट, कुठल्याही ऋतूत खा ठरतेय फलदायी - Marathi News | This bhakari is now a sign of wealth, it is fruitful and healthy to eat in any season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ही भाकरी म्हणजे आता श्रीमंतीचा थाट, कुठल्याही ऋतूत खा ठरतेय फलदायी

आता ज्वारीचे पौष्टिक गुणधर्म व आहारातील तिचे फायदे लक्षात आल्याने आता ज्वारीची भाकरी Bhakari म्हणजे श्रीमंतीचा थाट झाली आहे. ...

Pearl Farming Success Story: मोत्यांच्या शेतीतून तरुणाची लाखोंची कमाई, तुम्हीही करू शकता कमाई - Marathi News | young engineer mayur jagdale from sangali palus making millions of profit from pearl farming! Pearls are being sold outside India Pearl Farming Success Story | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pearl Farming Success Story: मोत्यांच्या शेतीतून तरुणाची लाखोंची कमाई, तुम्हीही करू शकता कमाई

Pearl farming Success Story: सांगली जिल्ह्यातील तरुण मोत्यांच्या शेतीचा वस्ताद बनला आहे. या शेतीतून तो लाखोंची कमाई करतोच शिवाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांनाही सक्षम करतोय. ...

Kanda Vima एक रुपयामध्ये काढा कांद्याचा पीकविमा मिळेल ४६ हजार रुपये भरपाई - Marathi News | Onion Crop Insurance: Buy insurance for onion crop you will get compensation of 46 thousand rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Vima एक रुपयामध्ये काढा कांद्याचा पीकविमा मिळेल ४६ हजार रुपये भरपाई

राज्य शासनाने गेल्यावर्षीच्या खरीप हंगामापासून १ रुपयात पीकविम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून यंदाही ९ पिकांसाठी योजना आहे. यासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. ...

Kharif Pikvima यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा - Marathi News | Kharif Pik Vima: crop insurance will be available for this year's kharif for one rupee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Pikvima यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे. ...