Paytm, Latest Marathi News
४२ टक्के दुकान चालकांनी वापर सोडला ...
RBI ने नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल पेटीएम पेमेंट बँकेवर मोठी कारवाई केली आहे, यानंतर एक गट सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. ...
आधी आरबीआयने आणि आता ईपीएफओनेही पेटीएमला झटका दिला आहे. पेटीएम सोबत जोडलेल्या खात्यांना अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
रिझर्व्ह बँकेच्या कठोर कारवाईमुळे पेटीएमच्या शेअर्सना मोठा झटका बसला आणि अवघ्या तीन दिवसांत शेअर्स ४२ टक्क्यांनी घसरले. ...
पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई करत निर्बंध लादण्याचा निर्णय घेतलाय. ...
Paytm च्या पेमेंट्स बँकेवर आरबीआयने बंदी घातली आहे. यावर आता आरबीआयच्या गव्हर्नरांनी मोठे वक्तव्य केले आहे. ...
कठोर कारवाईची आरबीआयची तयारी ...
आरबीआयने केलेल्या पेटीएमवरील कारवाईवरून ऱाष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी लोकसभेत नोटाबंदीचा विषय काढला. ...