खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड
Pawan Kalyan Latest News, मराठी बातम्या FOLLOW Pawan kalyan, Latest Marathi News Pawan Kalyan पवन कल्याण हे आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री आहेत. अभिनयासोबत पवन कल्याण यांची राजकीय झेप मोठी आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जनसेना पक्षाने २१ जागांवर विजय मिळवला आहे. पवन कल्याण यांनी २०१४ मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली होती. नेता, अभिनेता यासोबतच पवन कल्याण यांची पर्सनल लाईफ देखील चर्चेत राहिली आहे. Read More
Sreeleela: सुरुवातीच्या काळात ट्रोलिंग झाल्यावर श्रीलीलाची अवस्था कशी व्हायची हे तिने सांगितलं. ...
बॉलिवूडमध्ये 'धुरंधर' तर दक्षिणेकडे 'या' सिनेमाची हवा! ५४ वर्षीय सुपरस्टार रणवीरवर पडला भारी ...
Ram Mandir Ayodhya: राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले, तेव्हा तिरुपति देवस्थानने एक लाख लाडू अयोध्येत पाठवले होते, ते भेसळयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात दु:खद मृत्यू झाला आहे. ...
बॉक्स ऑफिस गाजवलं, आता ओटीटीवर सिनेमा होतोय ट्रेंड! ५४ वर्षांच्या नायकाने केली सगळ्यांची हवा टाईट, तुम्ही पाहिला? ...
श्रुती हसनने कमल हासन, थलापती विजय, पवन कल्याण आणि प्रभास यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव शेअर करत दाक्षिणात्य कलाकारांविषयी महत्त्वाचा खुलासा केला. ...
हिंदी कोणीही लादत नाहीये. फक्त ती समजून घ्या आणि स्वीकारा, असं पवण कल्याण यांनी म्हटलं. ...
Pawan Kalyan News: ईशनिंदेवर नक्कीच टीका केली पाहिजे. मात्र धर्मनिरपेक्षतेचा ढालीसारखा वापर केला जाता कामा नये, असेही पवन कल्याण यांनी सांगितले. ...