कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ लाख रुपयांची मदत देण्यात आली. मदतीचा धनादेश अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या ...
कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व देश लढण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी अनेक जण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. तर अनेकांची रोजंदारी बंद झाल्याने उपासमार सुरू आहे. श्रीक्षेत्र मढी येथे असलेल्या अनेक भटक्या कुटुंबीयांना संगम प्रतिष्ठानने या कुुटुंबीया ...
श्रीक्षेत्र जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने कोरोनाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ लाखांच्या मदतीचा धनादेश देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे ...
पाथर्डी शहरातील इंदिरानगर उपनगरात अक्षय इधाते यांच्या राहत्या घरामधून पाथर्डी पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्त रितीने बुधवारी सकाळी कारवाई करीत लाखो रुपयांचा मावा, सुगंधित सुपारी जप्त केली आहे. ...
कर्नाटकात शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ३५ विद्यार्थ्यांना कोरोनामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्या ट्विटची माहिती मिळताच नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्काळ सूत्रे हलवून सबंधित विद्यार्थ्यांना कर्नाटकात मदत पोहोचव ...
ऊस तोड कामगारांची मुलगी अर्चना बारकू गडधे ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत मोठ्या भावाच्या अपघाती मृत्युचे दु:ख विसरून आई-वडिलांचा मुलगा बनून सह्याद्री पर्वतरांगेतील अनेक डोंगरकडे सर करण्याची किमया केली आहे़ आता ती माउंट एव्हरेस्ट सर करण्या ...
शेतात राबराब राबणा-या बापाला त्याचा चिमुकला लेक रोज भरल्या डोळ्याने पाहत होता़. बापाचे हेच कष्ट त्याने शब्दबद्ध केल. अन् शाळेत ‘अरे बळीराजा नको करू आत्महत्या’ ही कविता सादर केली. ज्या दिवशी मुलाने कविता सादर केली त्याच रात्री बापाने विष पिऊन आत्महत्य ...