अष्टवाडा उपनगरात राहणा-या दुर्गा कोष्टी (वय ६०) यांचा रात्री चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. मात्र, घरातून कोणतीही वस्तू चोरीस गेली नसल्याचे सांगत पोलिसांनी कोष्टी यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. ...
श्रीक्षेत्र मढी देवस्थानचे विश्वस्थ मंडळ बरखास्त करावे, असा ठराव मढी येथे सोमवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. विश्वस्त मंडळाच्या कारभारावर जाहीर नाराजी नोंदवीत आवाजी पद्धतीने हा ठराव घेण्यात आला. ...
मिरी-पांढरीपूल रस्त्यावरील मिरी शिवारातील गालेवस्ती नजीक एका कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. ...
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर यांनी मंगळवारी करंजी येथे भेट देऊन शेतक-यांना सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन केले. अंजली तेंडुलकर यांची करंजी गावास गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी भेट आहे. ...
पाथर्डी तालुक्यातील कौडगाव, त्रिभूवनवाडी, निंबोडी, खांडगावसह परिसरातील कृषी पंपांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतक-यांनी गुरूवारी सकाळी नऊ वाजता नगर - पाथर्डी महामार्गावरील त्रिभूवन फाट्यावर सुमारे अडीच तास रास्ता रोको आ ...
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा हत्याकांडातील आरोपी क्रमांक दोन अशोक दिलीप जाधव याच्या माहितीनुसार पोलिसांनी घोडेगाव रोडवरील मिरी गावाजवळ असलेल्या ओढ्यातून मयतांचे कपडे बाहेर काढले असल्याचे पंच साक्षीदाराने न्यायालयात सांगितले. ...
शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्ष तसेच शहराध्यक्ष पदाच्या नियुक्त्या पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नसल्याने पक्षाचे सरचिटणीस तथा नगर जिल्हा पक्ष निरीक्षक राजा चौगुले यांनी त्या अवैध ठरविल्या आहेत. ...
माजी आ. राजीव राजळे यांच्या निधनामुळे दु:खित झालेल्या आमदार मोनिका राजळे यांनी समाजकारण व राजकारणात सक्रिय करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी उमेद दिंडीचा शुभारंभ केला आहे. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात ही दिंडी गावोगाव फिरणार आहे. ...