लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
'पठान'च्या सेटवर सिझलिंग लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, सेटवरील फोटो झाला लीक - Marathi News | Deepika Padukone appeared in a sizzling look on the set of 'Pathan', the photo on the set was leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठान'च्या सेटवर सिझलिंग लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, सेटवरील फोटो झाला लीक

स्पेनमध्ये पठान (Pathaan Movie) चित्रपटाचे शूटिंग सुरू असून या चित्रपटाच्या सेटवरील शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone)च्या लूकचा फोटो लीक झालाय. ...