पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
Nusrat Jahan On Pathaan Controversy: ‘बेशरम रंग’ गाण्यावरून निर्माण झालेल्या वादामध्ये आता अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी देखील उडी घेतली आहे. ...
Shah Rukh Khan : 15 मिनिटांच्या #AskSRK या सेशनमध्ये एसआरके चाहत्यांच्या अनेक प्रश्नांवर बोलला. यातले काही प्रश्न मजेशीर होते आणि शाहरूखने त्यावर भन्नाट उत्तरं दिली. ...