पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
Pathaan, Jhoome Jo Pathaan Twitter Reaction: काल ‘झूमे जो पठान’ हे गाणं रिलीज झालं. रिलीज होताच हे गाणं ट्रेंड करू लागलं. पण सोबत अनेकांनी या गाण्याला ट्रोलही केलं. ट्विटरवर मीम्सचा जणू पूर आला.... ...
Shah Rukh Khan : अनेक वर्षांपासून शाहरूख खानची सिग्नेचर स्टेप फेमस आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, त्याला ही पोज कुणी दिली किंवा याची आयडिया कुठून आली? ...
Jhoome Jo Pathaan Song : ‘पठाण’चं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. ‘झुमे जो पठाण’ असे या गाण्याचे बोल आहेत. रिलीज होताच या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ...