पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
यशराज फिल्म्सच्या आगामी 'पठाण' या सिनेमाचे बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाले. चित्रपटातील पठाणचा वनवास संपणार असं दाखवण्यात आलं आहे तर खऱ्या आयुष्यात किंग खान शाहरुखचा ४ वर्षांचा वनवास संपणार आहे. ...
Pathaan Movie Trailer : काही दिवसांपूर्वी पठाणच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली होती आणि आता पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यासाठी चोवीस तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. ...
Pathaan, Besharam Rang : ‘बेशरम रंग’वरच्या एका व्हिडीओची सध्या तुफान चर्चा रंगलीये. होय, अगदी सेम टू सेम शाहरूख सारख्या दिसणाऱ्या इब्राहिम कादरीचा हा व्हिडीओ आहे. ...
Asha Parekh On Pathaan Controversy: शाहरूख खानचा ‘पठाण’ आणि या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याची चिन्ह नाहीत. आता या वादावर बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...