पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
Pathaan Movie : शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या पठाणचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मात्र दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने या चित्रपटासंदर्भात नवीन खुलासा केला आहे. ...
Swara Bhasker: ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीवर भाजपा व हिंदू संघटनांचा आक्षेप आहे. आत्तापर्यंत अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही या वादावर आपलं मत मांडलं आहे. ...
Kgf Actor Anant Nag : सुमारे चार वर्षांनंतर शाहरूख खान पठाण चित्रपटाद्वारे कमबॅक करतोय. जितकी चर्चा त्याच्या कमबॅकची झाली नाही, तितकी चर्चा या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याची झाली. आता या संपूर्ण वादावर केजीएफ फेम अभिनेता अनंत नाग यांनी प्रतिक्रिया ...