पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
Shah Rukh Khan : ‘पठाण’ आणि ‘जवान’ नंतर आता शाहरूख २१ डिसेंबरला ‘डंकी’ घेऊन येतोय. १५०० काेटींची कमाई पूर्ण होण्यासाठी त्याला आता केवळ ३१६.३६ कोटीच लागणार आहेत. ...
नारी शक्तीचे दर्शन घडवणारा आणखी एक चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'द मार्व्हल्स' मध्ये तीन महिला सुपरहिरो एकत्र येणार असून या तिघीजणी दुष्टांचा मुकाबला करत जगाला वाचवणार आहेत. ...