पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
Protest against Shah Rukh Khan's Pathaan : शाहरूख खान व दीपिका पादुकोणचा ‘पठान’ हा सिनेमा रिलीजआधीच वादात सापडला आहे. कारण आहे, या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं. ...
'बेशरम रंग' हे गाणे रिलीज झाले आणि यातला दीपिकाचा डान्स बघुन नेटकऱ्यांनी अनेक मीम्स बनवले. गाण्यात दीपिका खुप बोल्ड दिसते हे खरंय मात्र नेटकऱ्यांना डान्सची कोरिओग्राफीच आवडलेली नाही. ...
pathaan song Besharam Rang Troll: शाहरूख खान व दीपिका पादुकोणच्या ‘पठान’ या सिनेमाचं पहिलं गाणं ‘बेशर्म रंग’ रिलीज झालं. सध्या हे गाणं वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे. ...