लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film, मराठी बातम्या

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
Pathaan : पठाणचा रिलीजआधीच धुमाकूळ, फक्त ५५ रुपयांना मिळणार 'पठाण' चे तिकीट ? कसं ते बघा - Marathi News | pathaan movie tickets selling at just 55 rs only there is only one condition to be fulfilled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पठाणचा रिलीजआधीच धुमाकूळ, फक्त ५५ रुपयांना मिळणार 'पठाण' चे तिकीट ?

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या पठाण सिनेमाची उत्सुकता आता खूपच ताणली आहे. ...

२५० कोटींच्या 'पठाण'साठी शाहरुख खाननं घेतले इतके कोटी, आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ - Marathi News | Shahrukh Khan took so many crores for 'Pathan' of 250 crores, you will be shocked to read the figure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२५० कोटींच्या 'पठाण'साठी शाहरुख खाननं घेतले इतके कोटी, आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ

Pathaan Movie : जवळपास २५० कोटी रुपये खर्चून बनलेल्या पठाण या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती असेल हे माहीत नाही. मात्र शाहरुख खानने या चित्रपटासाठी चांगलेच मानधन घेतले आहे. ...

'पठाण' भारताला मातेच्या रुपात पाहतो, चित्रपट रिलीजआधी शाहरुख खानचं मोठं विधान! - Marathi News | Yash Raj Films has released a video ahead of Bollywood Actor Shahrukh Khan the release of 'Pathan'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण' भारताला मातेच्या रुपात पाहतो, चित्रपट रिलीजआधी शाहरुख खानचं मोठं विधान!

यशराज फिल्म्सने 'पठाण' रिलीज होण्यापूर्वी एक व्हिडिओ रिलीज केला आहे. ...

बाथरोबमध्ये श्वेता तिवारीनं केला 'बेशरम रंग'वर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Shweta Tiwari danced on 'Besharam Rang' in a bathrobe, the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाथरोबमध्ये श्वेता तिवारीनं केला 'बेशरम रंग'वर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

Shweta Tiwari Instagram: श्वेता तिवारी तिच्या ग्लॅमरस लुक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकताच 'पठाण' चित्रपटातील वादग्रस्त 'बेशरम रंग' या गाण्यावर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. ...

Pathaan : शाहरुखला पुन्हा झटका, पठाणच्या ओटीटी रिलीज मध्येही बदल होणार, दिल्ली कोर्टाचे आदेश - Marathi News | delhi high court orders to make some changes in film pathaan before its ott release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखला पुन्हा झटका, पठाणच्या ओटीटी रिलीज मध्येही बदल होणार, दिल्ली कोर्टाचे आदेश

पठाणच्या रिलीज आधीच सिनेमाचे ओटीटी राईट्स १०० कोटींना विकले गेले आहेत. मात्र आता दिल्ली उच्च न्यायालयाने ओटीटी रिलीजपूर्वी काही बदल करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Pathaan Advance Booking: रिलीजआधीच 'पठाण'ने कमावले करोडो, पहिल्याच दिवशी विकली गेली इतकी तिकिटं - Marathi News | shah rukh khan pathaan overseas box office is bumper advance booking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजआधीच 'पठाण'ने कमावले करोडो, पहिल्याच दिवशी विकली गेली इतकी तिकिटं

Pathaan Advance Booking: अद्याप भारतात 'पठाण'चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं नाही. पण अमेरिकेसह युएई, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. त्याचे आकडे समोर आले आहेत. ...

Pathaan: 'पठाण' ऑन टॉप...! बुर्ज खलिफावर झळकला शाहरूखच्या सिनेमाचा ट्रेलर, पाहा व्हिडीओ - Marathi News | Shah Rukh Khan, Deepika Padukone Pathaan trailer lights up Burj Khalifa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण' ऑन टॉप...! बुर्ज खलिफावर झळकला शाहरूखच्या सिनेमाचा ट्रेलर, पाहा व्हिडीओ

Pathaan trailer on Burj Khalifa: पठाण (Pathaan)चित्रपटाचा ट्रेलर दुबईमधील बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला. साहजिकच किंगखानचे चाहते क्रेझी झालेत. ...

Pathaan Movie : किंग खानसाठी चाहत्यांचे 'खास गिफ्ट', तब्बल ५० हजार चाहते एकत्र येत पठाण बघण्याच्या तयारित - Marathi News | shahrukh khan fans gift to king khan 50 thousand fans will come together to watch pathaan first day first show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंग खानसाठी चाहत्यांचे खास गिफ्ट, तब्बल ५० हजार चाहते एकत्र येत सिनेमा बघणार

४ वर्षांनंतर शाहरुख रुपेरी पडद्यावर चाहत्यांना भेटणार आहे तेही अॅक्शन अवतारात. पठाणचे ट्रेलर तर चाहत्यांना डोक्यावर घेतले आहे. ...