आम्ही या प्रकरणात इतके उदार होऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्टपणे सांगितले. ...
सुनावणी दरम्यान, बाबा रामदेव यांचे वकील म्हणाले, अशा जाहिरातीसाठी आम्ही माफी मागतो. आपल्या आदेशानंतर, स्वतः योग गुरू बाबा रामदेव न्यायालयात आले आहेत. ...
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेद आणि तिचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. ...