लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंजली

पतंजली, मराठी बातम्या

Patanjali, Latest Marathi News

'इतक्या सहजासहजी माफ करणार नाही', पतंजली प्रकरणात कोर्टाने IMA अध्यक्षांना फटकारले - Marathi News | Supreme Court: 'Will not forgive so easily', court slams IMA president in Patanjali case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'इतक्या सहजासहजी माफ करणार नाही', पतंजली प्रकरणात कोर्टाने IMA अध्यक्षांना फटकारले

पतंजली प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने IMAचे अध्यक्ष डॉ.अशोकन यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांनी न्यायालयात येण्यापूर्वी जाहीर माफी का मागितली नाही, अशी विचारणा केली. ...

पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण - Marathi News | Big blow to Patanjali, ban on 14 products including Drishti eye drops, know why | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

Patanjali Products License Cancel : उत्तराखंड औषध विभागाच्या परवाना प्राधिकरणाच्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे.  ...

Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान? - Marathi News | As Patanjali Foods prepares to buy non food business from patanjali ayurved what is Baba Ramdev s company s plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतंजली फूड्स 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

पतंजली फूड्स लिमिटेड या प्रामुख्याने खाद्यतेलाच्या व्यवसायात गुंतलेल्या कंपनीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. वाचा काय म्हटलंय कंपनीनं? ...

ज्या आकारात जाहिराती दिल्या त्या आकारात माफीनामा दिला का?; कोर्टाचा रामदेव बाबांना सवाल - Marathi News | The Supreme Court for the fourth time refused to accept the apology of Yoga Guru Baba Ramdev. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या आकारात जाहिराती दिल्या त्या आकारात माफीनामा दिला का?; कोर्टाचा रामदेव बाबांना सवाल

सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांचा माफीनामा पुन्हा फेटाळला ...

Patanjali Ads: दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बाबा रामदेव-बाळकृष्ण यांनी बिनशर्त छापली माफी, न्यायालय म्हणालं... - Marathi News | Patanjali Ads Baba Ramdev acharya Balkrishna apologize unconditionally for misleading ads court said to submit ad details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बाबा रामदेव-बाळकृष्ण यांनी बिनशर्त छापली माफी, न्यायालय म्हणालं...

पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी दोघांच्यावतीनं बिनशर्त माफी मागणारं माफीनामा पत्र छापण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ...

बाबा रामदेव यांच्यासाठी गुडन्यूज; पतंजलीतील परदेशी गुंतवणूक वाढली, शेअरमध्ये अप्पर सर्किट... - Marathi News | Patanjali Foods Share: Good news for Baba Ramdev; Foreign investment in Patanjali increased, share in upper circuit... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांच्यासाठी गुडन्यूज; पतंजलीतील परदेशी गुंतवणूक वाढली, शेअरमध्ये अप्पर सर्किट...

Patanjali Foods Share: बाबा रामदेव यांच्या नेतृत्वातील पतंजलीचे शेअर्स मंगळवारी 7% ने वाढले. ...

माफ करा, सर्वांसमोर प्रायश्चित्त घेण्यास तयार; कोर्टाच्या अवमानाबद्दल पतंजलीची तयारी - Marathi News | Excused, ready to make atonement before all Patanjali Prepares for Contempt of Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफ करा, प्रायश्चित्त घेण्यास तयार; कोर्टाच्या अवमानाबद्दल पतंजलीची तयारी

उत्साहाच्या भरात झाले. यापुढे आम्ही लक्षात ठेवू, असे बाबा रामदेव म्हणाले. ...

आम्ही सार्वजनिकरित्या माफी मागण्यास तयार; बाबा रामदेव यांची कोर्टाकडे विनंती - Marathi News | We are ready to apologize publicly Baba Ramdev request to the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही सार्वजनिकरित्या माफी मागण्यास तयार; बाबा रामदेव यांची कोर्टाकडे विनंती

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सार्वजनिक माफी मागण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. ...