काही वर्षांपूर्वी स्वारगेट बसस्थानकातून संतोष माने या बसचालकाने जानेवारी २०१२ रोजी अशाच प्रकारे एसटी बस पळवून नेऊन सुमारे एक तास शहरात धुमाकुळ माजवला होता़. ...
शेगाव : मागील दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आलेल्या दोन्ही पॅसेंजर गाड्या १८ जुलैपासून पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ...
पेठ : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन खासगी प्रवाशी वाहतूकीला टक्कर देण्यासाठी परिवहन महामंडळाच्या वतीने विविध प्रयत्न केले जात असतांना पेठ आगार मात्र विविध समस्यांचे माहेरघर बनल्पाने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने निवेदनाद्वारे निषेध व् ...
नांदूरशिंगोटे : येथील बसस्थानकाच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
मिरज रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री परळी पॅसेंजरचा प्लॅटफॉर्म अचानक बदलल्याने, परळीला जाणारे प्रवासी कोल्हापूर-सांगली पॅसेंजरमध्ये बसले. पॅसेंजर सुटल्यानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर काही प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या टाकल्याने स्थानकात गोंधळ ...