शहराच्या मध्यवस्तीमध्ये गणपती व देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांनी कसबा मेट्रो स्थानकावर उतरावे. तेथून गणपती पाहून परतीचा प्रवास मंडई मेट्रो स्थानकावरून करावा - मेट्रोचे आवाहन ...
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावरील कसबा, मंडई, स्वारगेट ही मेट्रो स्थानके सुरू राहणार असल्याने नागरिकांना रात्री उशिरापर्यंत देखावे पाहता येणार ...