मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
काही चालक-वाहक व सेवक हे महामंडळाचा गणवेश व ओळखपत्र (आयकार्ड) परिधान करून मोबाईलद्वारे फोटो, व्हिडिओ व रिल्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...
‘ज्यांना कुठल्याही पक्षाकडून तिकीट मिळालं नाही, चिंता करू नका...पीएमपी आहे!’ असा संदेश देत प्रवाशांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीएमपीने प्रवास करावा, त्यांना वेळेत आणि ऑनलाइन तिकीट देण्यात येइल, अशी गमतीदार; पण अर्थपूर्ण जगजागृती करत आहे. ...