गीतांजली एक्स्प्रेसमध्ये तिप्पट दराने भोजनाची विक्री केल्यामुळे संतप्त प्रवाशांनी सोमवारी रात्री ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर रोखून गोंधळ घातला. दरम्यान, ‘डीआरएम’ला बोलविण्याची मागणी करून त्यांनी गीतांजली एक्स्प्रेसमध्ये ११ वेळा चेनपुलिंग करून गाड ...
वसमत- औंढा या मार्गावर वसमत आगाराकडून ऐन लग्नसराईतसुद्धा प्रवाशासाठी मोडकळीस आलेल्या बसेस सोडण्यात येत आहेत. मोडकळीस आलेलया बसमधून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. लाल परी रस्त्यावर दररोज ‘फेल’ होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. ...
मध्य रेल्वेने मंबुई, पुण्याहून गोरखपुर व मंडुआडीहपर्यंत १०० साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना विशेष शुल्क आकारले जाणार आहे. .. ...
सुमारे १५ ते १६ मीटरच्या रुळादरम्यान काही ठिकाणी घर्षणामुळे लोखंड वितळून गेले. त्यामुळे रुळाला बाक (कर्व्ह) तयार झाला. ही बाब चालकाच्या निदर्शनास आली. ...