लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

रेल्वे अधिकाऱ्यांची भीती खरी ठरली! स्लीपर वंदे भारत खराब केली, प्रवाशांनी सीटवर टाकला कचरा - Marathi News | sleeper vande bharat inaugural run people litter on vande bharat sleeper train within hours of its inaugural run | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रेल्वे अधिकाऱ्यांची भीती खरी ठरली! स्लीपर वंदे भारत खराब केली, प्रवाशांनी सीटवर टाकला कचरा

Sleeper Vande Bharat Train News: रेल्वेमध्ये स्वच्छता ठेवणे हे प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे. ...

सलग सुट्यांमुळे विमान व ट्रॅव्हल्स तिकिटांचे दर गगनाला, प्रवाशांच्या खिशाला फटका - Marathi News | Airline and travel ticket prices skyrocket due to consecutive holidays | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग सुट्यांमुळे विमान व ट्रॅव्हल्स तिकिटांचे दर गगनाला, प्रवाशांच्या खिशाला फटका

- दिल्लीसाठी सहा हजारांत मिळणारे तिकीट १२ ते १५ हजार रुपयाला  ...

उड्डाणाला तांत्रिक बिघाडामुळे विलंब! पुणे - दिल्ली विमानाला तब्बल ५ तास उशीर; कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी - Marathi News | Flight delayed by 5 hours due to technical reason Dissatisfaction with company management | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उड्डाणाला तांत्रिक बिघाडामुळे विलंब! पुणे - दिल्ली विमानाला तब्बल ५ तास उशीर; कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी

एअर इंडियाकडून विमानाच्या उड्डाणाला तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढत आहेत ...

Pune Grand Tour 2026: ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’मुळे पीएमपीच्या आज २ हजार फेऱ्या रद्द; दीडशेपेक्षा जास्त बसचे मार्ग बदलले - Marathi News | 2,000 PMP trips cancelled today due to 'Pune Grand Challenge Tour'; More than 150 bus routes diverted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’मुळे पीएमपीच्या आज २ हजार फेऱ्या रद्द; दीडशेपेक्षा जास्त बसचे मार्ग बदलले

सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, विद्यापीठ रस्ता आणि जंगली महाराज रस्ता व त्यांना जोडणारे उपरस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत ...

Pune Airport : उत्तर भारतातील धुक्याचा परिणाम; पुण्यात येणारी-जाणारी दहा ते बारा विमाने उशिराने, प्रवाशांची गैरसोय - Marathi News | pune airport impact of fog in North India; Ten to twelve flights arriving and departing from Pune delayed, inconvenience to passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तर भारतातील धुक्याचा परिणाम; पुण्यात येणारी-जाणारी दहा ते बारा विमाने उशिराने, प्रवाशांची गैरसोय

रविवारी रात्री दिल्ली, भोपाळ, लखनाै, जयपूर व बंगळुरू येथून येणाऱ्या विमानांना एक ते दोन तास उशीर झाला. ...

झारखंडमध्ये भीषण अपघात; ८० प्रवाशांनी भरलेली बस ओरसा व्हॅलीत उलटली, ५ ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता - Marathi News | latehar bus accident Major accident in Jharkhand, bus overturns in Orsa Valley many feared dead many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये भीषण अपघात; ८० प्रवाशांनी भरलेली बस ओरसा व्हॅलीत उलटली, ५ ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

घटनेची माहिती मिळताच महुआडांड पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...

“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत - Marathi News | those who have toilet manners should travel in sleeper vande bharat train indian railway official post viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत

Sleeper Vande Bharat Express Train: पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत प्रवाशांमध्ये कमालीची उत्सुकता असून, भारतीय रेल्वेच्या एका अधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत आली आहे. ...

कमाल! पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल आले; कधी सुटणार, किती थांबे असणार? पाहाच - Marathi News | big update indian railway first sleeper vande bharat train inaugural run time table revel know everything about time and stoppage from malda town to kamakhya junction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाल! पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल आले; कधी सुटणार, किती थांबे असणार? पाहाच

Sleeper Vande Bharat Express Train Inaugural Run Time Table Announced: देशातील पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत प्रवाशांमध्ये लक्षणीय उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे. ...