शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परवीन बाबी

२३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले.

Read more

फिल्मी : ऐश्वर्य पायाशी लोळत असताना अचानक गायब झाली होती परवीन बाबी, परतली तेव्हा...

फिल्मी : डॅनी डेन्झोपासोबत ब्रेकअप झाल्यानंतरही त्याच्या बेडरूममध्येच बसलेली असायची परवीन बाबी

फिल्मी : ७० च्या दशकात TIME मॅगेझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री होती परवीन बाबी, वादग्रस्त ठरले आयुष्य

फिल्मी : IN PICS : परवीन बाबीसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे महेश भट्ट, एका रात्री घरी पोहोचले आणि...

फिल्मी : महेश भट्ट यांच्या प्रेमात आकंत बुडाली होती 'ही' अभिनेत्री, कपडे न घालताच धावली होती त्यांच्या मागे

फिल्मी : या अभिनेत्रीवर असा काही भाळला की चक्क भारतात पळून आला...! वाचा, बॉब क्रिस्टो नावाच्या हिरोची कथा!!

फिल्मी : अभिनेत्री अमला पॉलने बीचवर केला योगा, लवकरच दिसणार या चित्रपटात, पहा फोटो

फिल्मी : ब्रेकअप झाल्यानंतरही ही अभिनेत्री थेट शिरायची या अभिनेत्याच्या बेडरूममध्ये

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनी मला मारण्याचा केला होता प्रयत्न, या अभिनेत्रीने केला होता आरोप

फिल्मी : हे बॉलिवूड सेलिब्रिटी आधी होते श्रीमंत मग झाले गरीब, काहींवर आली भीक मागण्याची पाळी