शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परवीन बाबी

२३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले.

Read more

फिल्मी : Parveen Babi Death Anniversary : तीन अफेअर्सनंतरही एकटं जगावं लागलं आयुष्य, अमिताभ बच्चनवर लावले होते हे गंभीर आरोप!

फिल्मी : बॉब नावाच्या हिरोची रंजक गोष्ट! ‘या’ अभिनेत्रीवर भाळला अन् चक्क भारतात पळून आला होता ‘हा’ चार मुलांचा बाप  

फिल्मी : तिचे तिन्ही प्रियकर तिच्या अंतिम यात्रेला हजर होते...! कबीर बेदीने सांगितली दु:खद कहाणी

फिल्मी : परवीन बाबीमुळे मी ‘विलन’ ठरलो! कबीर बेदीने पहिल्यांदाच केला खुलासा

फिल्मी : ऐश्वर्य पायाशी लोळत असताना अचानक गायब झाली होती परवीन बाबी, परतली तेव्हा...

फिल्मी : डॅनी डेन्झोपासोबत ब्रेकअप झाल्यानंतरही त्याच्या बेडरूममध्येच बसलेली असायची परवीन बाबी

फिल्मी : ७० च्या दशकात TIME मॅगेझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री होती परवीन बाबी, वादग्रस्त ठरले आयुष्य

फिल्मी : IN PICS : परवीन बाबीसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे महेश भट्ट, एका रात्री घरी पोहोचले आणि...

फिल्मी : महेश भट्ट यांच्या प्रेमात आकंत बुडाली होती 'ही' अभिनेत्री, कपडे न घालताच धावली होती त्यांच्या मागे

फिल्मी : या अभिनेत्रीवर असा काही भाळला की चक्क भारतात पळून आला...! वाचा, बॉब क्रिस्टो नावाच्या हिरोची कथा!!