तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले... प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्... रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्... औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा नाशिक : एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
parth pawar, मराठी बातम्या FOLLOW Parth pawar, Latest Marathi News राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. Read More
अजित पवार गटाच्या पुणे शहरातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक गुरुवारी (दि. २३) जिजाई निवासस्थानी घेतली.... ...
लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर पार्थ राजकारणात सक्रिय नव्हता. ...
Khupte tithe gupte: 'खुपते तिथे गुप्ते'च्या मंचावर राज ठाकरेंची फटाकेबाजी ...
Maharashtra News: पार्थ पवार आणि शंभुराज देसाई यांच्या भेटीचे अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केल्याचे सांगितले जात आहे. ...
गेल्या काही दिवसापासून शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव सांगून पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे ...
मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवारांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू झाली असताना त्यावर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...