लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

मुंबईला आर्थिक केंद्र बनवण्याचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट - Marathi News | There is no proposal to make Mumbai a financial hub; Central government clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईला आर्थिक केंद्र बनवण्याचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

सरकारने एमएसएमई, स्टार्टअप्स आणि इतरांसाठी अनुपालन सुलभता वाढविण्यासाठी अनेक पावले उचलल्याचा उल्लेख केला आहे.  ...

धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा - Marathi News | Shocking! 2 lakh private companies closed in 5 years, Central Government reveals in Lok Sabha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा

बंद कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत कोणताही प्रस्ताव नाही; शेल कंपन्यांवर कारवाईला वेग; सरकारकडून विद्यमान अन् नव्या कंपन्यांना आकर्षक कर पर्याय उपलब्ध ...

‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा - Marathi News | Uproar over 'Sanchar Saathi'! If you don't want it, delete it; Government's defensive stance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ‘संचार साथी’ ॲपवरून सुरू असलेल्या गदारोळावर आपली प्रतिक्रिया देताना ‘संचार साथी’ ॲप वापरण्याची कुणावर सक्ती नाही, असे स्पष्ट केले. ...

स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले... - Marathi News | Is it mandatory to have Sanchar Sathi app in smartphones? Accusations of spying on the opposition, Minister Jyotiraditya Shinde said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...

केंद्र सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी विकसित केलेल्या 'संचार साथी ॲप'ला स्मार्टफोनमध्ये प्री-इंस्टॉल करणे अनिवार्य करण्याच्या आदेशावरून वाद निर्माण झाला आहे. ...

“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल - Marathi News | congress mp praniti shinde says what is the modi government trying to hide in sir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल

Congress MP Praniti Shinde News: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी एसआयआरवरून सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर टीका केली. ...

"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले? - Marathi News | I am not saying that non-vegetarians are bad What exactly did Prime Minister Modi say in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधाकृष्णन यांच्या जीवनातील काशी यात्रेचा प्रसंग सांगितला... ...

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार... - Marathi News | Parliament Winter Session: There will be a 10-hour discussion on 'Vande Mataram' in the winter session of Parliament; PM Modi will participate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...

Parliament Winter Session: ‘वंदे मातरम्’ गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अधिवेशनात विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. ...

“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर - Marathi News | jammu and kashmir national conference mp mohammad ramjan said in rajya sabha that we had completely fair elections here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर

Parliament Winter Session 2025: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या मित्रपक्षाने राहुल गांधी यांचे दावे खोडून काढत आमच्याकडे पूर्णपणे निष्पक्ष निवडणुका झाल्याचे म्हटले आहे. ...