लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परळी

परळी

Parli-ac, Latest Marathi News

Raj Thackeray: परळीत गोपीनाथ मुंडेंची आठवण, राज ठाकरेचं गोपीनाथ गडावर अभिवादन - Marathi News | Remembering Gopinath Munde in Parli, Raj Thackeray's greeting at Gopinath Fort | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत गोपीनाथ मुंडेंची आठवण, राज ठाकरेचं गोपीनाथ गडावर अभिवादन

सन २००८ मध्ये राज ठाकरेंना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. ...

Raj Thackeray : राज ठाकरे 18 जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहणार, जाणून घ्या प्रकरण..? - Marathi News | Raj Thackeray: Raj Thackeray will appear in Parli court on January 18, know the case..? | Latest beed News at Lokmat.com

बीड :Raj Thackeray : राज ठाकरे 18 जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहणार, जाणून घ्या प्रकरण..?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयात हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. ...

Pankaja Munde: 'सध्या मीच बेरोजगारच आहे, त्यामुळे...' पंकजा मुडेंच्या वक्तव्याची पुन्हा चर्चा - Marathi News | Pankaja Munde: 'Currently I am unemployed, so...' Pankaja Munde's statement | Latest beed News at Lokmat.com

बीड :'सध्या मीच बेरोजगारच आहे, त्यामुळे...' पंकजा मुडेंच्या वक्तव्याची पुन्हा चर्चा

'मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. हेच सध्या सुरू आहे.' ...

चार वर्षीय बालकाचा खून, पोलिसांनी मामाला घेतले ताब्यात; परळीतील धक्कादायक घटना - Marathi News | Murder of four-year-old child, police take uncle into custody; Shocking incident in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :चार वर्षीय बालकाचा खून, पोलिसांनी मामाला घेतले ताब्यात; परळीतील धक्कादायक घटना

परळी तालुक्यातील नागापूर येथे चार वर्षीय बालकाचा सख्या मामाने खून केल्याची घटना घडली आहे. ...

राख तळ्यात 'जिलेटीन ब्लास्ट' करण्याचा प्रयत्न, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील घटना - Marathi News | Beed news: Attempt to 'Gelatin Blast' in Ash Lake, Incident at Parli Thermal Power Station | Latest beed News at Lokmat.com

बीड :राख तळ्यात 'जिलेटीन ब्लास्ट' करण्याचा प्रयत्न, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील घटना

पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 103 जिलेटीन कांड्या जप्त केल्या आहेत. ...

आमदार गोपीचंद पडळकर यांचा परळी दौरा; श्रावण मासानिमित्त घतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन - Marathi News | Parli tour of MLA Gopichand Padalkar; took darshan of Lord Vaidyanath on the occasion of Shravan month | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार गोपीचंद पडळकर यांचा परळी दौरा; श्रावण मासानिमित्त घतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

गोपीचंद पडळकरांनी वैद्यनाथ मंदिरातील राजमाता पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. ...

भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट - Marathi News | Mahant Namdev Shastri of Bhagwangad visited the residence of Dhananjay Munde for blessings | Latest beed News at Lokmat.com

बीड :भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट

'संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला', या अभंगवणीचा प्रत्यय आला - धनंजय मुंडे ...

धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक - Marathi News | Dhananjay Munde meets Nitin Gadkari in Delhi, Gadkari is positive about all demands | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक

परळी-अंबाजोगाई रस्त्याचे लोकार्पण व परळी-सिरसाळा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी नितीन गडकरी पुढील महिन्यात परळीत येणार. ...