Parli-ac, Latest Marathi News
काही लोकांनी मतदान केंद्रात घुसून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत ईव्हीएम फोडल्या. तसेच इतर साहित्यांचीही तोडफोड केली. ...
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही परळीतील प्रयाग कुटुंबियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ...
अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने केंद्र प्रमुखास तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ...
परळी मतदारसंघात अजित पवार गटाच्या धनंजय मुंडेंविरोधात शरद पवार गटाचे राजेसाेब देशमुख रिंगणात आहेत. ...
निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर हे मतदारसंघातील परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत. ...
प्रत्येक मतदार संघात चुरशीच्या लढती पहायला मिळत आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024 : विशेष म्हणजे, पंकजा मुंडे यांच्या या विधानामुळे व्यासपीठावर उपस्थित धनंजय मुंडे यांनाही आपले हसू आवरता आले नाही. ...
Sharad Pawar: परळी, बीड व आष्टी येथे शनिवारी पवार यांच्या जाहीर सभा झाल्या. ...