लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परळी

परळी

Parli-ac, Latest Marathi News

Maharashtra Election 2019 : 'जगावं की मरावं, या मानसिक स्थितीत मी', धनंजय मुंडे भावनिक - Marathi News | Maharashtra Election 2019 : 'Live or die, in this mental state', Dhananjay Munde emotional after viral clip in parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : 'जगावं की मरावं, या मानसिक स्थितीत मी', धनंजय मुंडे भावनिक

Maharashtra Election 2019 : सोशल मीडियावर धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ...

Maharashtra Election 2019: मराठवाड्यात काट्याच्या लढती; मुंडे भावंडांमध्ये चुरशीचा सामना - Marathi News | Maharashtra Election 2019: Maratwada fights; tough fight in the Munde siblings | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019: मराठवाड्यात काट्याच्या लढती; मुंडे भावंडांमध्ये चुरशीचा सामना

Maharashtra Election 2019: भोकरमधून अशोक चव्हाण; लातुरात विलासरावांचे दोन सुपुत्र रिंगणात ...

एकदा संधी द्या, परळी मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो - धनंजय मुंडे - Marathi News | Once upon a time, Parli testified for the development of the constituency - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकदा संधी द्या, परळी मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो - धनंजय मुंडे

एकवेळ संधी द्या, या मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो, असे प्रतिपादन परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंंजय मुंडे यांनी केले. ...

तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही :पंकजा - Marathi News | I do not need your certificate: Pankaja | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही :पंकजा

माझी गुणवत्ता जनता ठरवेल, तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही. खोटेनाटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु, जनतेला खरेखोटे माहीत असल्यामुळे, अशा अफवांवर, आरोपावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, असे प्रतिपादन भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे ...

भाजपने विकास केला तर राष्ट्रवादीने भांडणे लावली - Marathi News | If BJP develops, NCP has to argue | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजपने विकास केला तर राष्ट्रवादीने भांडणे लावली

भाजपने विकास केला तर राष्ट्रवादीने भांडणे लावली, अशी टीका छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. ...

माझ्या घरासमोर मोदींना सभा घ्यावी लागते, यातच माझा विजय - Marathi News | My victory in which Modi has to attend meetings in front of my house | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्या घरासमोर मोदींना सभा घ्यावी लागते, यातच माझा विजय

२४ तास जनतेसाठी राबणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला संपवण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला माझ्या घरासमोर सभा घ्यावी लागते. यातच माझा विजय असल्याचा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व परळी राकॉँचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. ...

राष्ट्रवादी कॉँग्रेसने सत्ता असताना काय दिवे लावले - Marathi News | What lamps did the NCP have in power? | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादी कॉँग्रेसने सत्ता असताना काय दिवे लावले

परळी मतदारसंघातील सर्व सामान्य माणसाचा विकास हाच माझा अजेंडा आहे. त्यासाठी मला भरभरून आशिर्वाद द्या असे आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले. ...

Maharashtra Election 2019 : मोदी- शहांना माझी धास्ती; झोपेतही माझेच नाव घेत असतील - Marathi News | Maharashtra Election 2019: Modi-Shah scared of me; Even if they sleep, they are taking my name | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : मोदी- शहांना माझी धास्ती; झोपेतही माझेच नाव घेत असतील

Maharashtra Election 2019: पाच वर्षात हिताचे एकही काम नाही; कार्यकाळ केवळ आश्वासनातच घालवला ...