महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान रस्त्याचे काम पूर्ण केले असून, एकतर्फी मार्ग सुरू झाला आहे. तथापि, शहराची गरज असलेल्या या मार्गावर वाहनतळाची कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील वाहतूकसमस्या वाढत होती, ती सोडविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने सुरू केलेली टोइंग व्हॅन तांत्रिक बाबीमुळे बंद पडली होती. अखेर आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा १ मेपासून सुरू करण्यात आली आहे ...
सीवूड रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला मॉल समोर मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जातात. या वाहनांमुळे वाहतूककोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून ट्राफिक वार्डनची नियुक्ती करण्यात आली ...
: परिसरातील गंगाघाट, हिरावाडी तसेच अयोध्यानगरी भागात बुधवारी, सोमवारी व शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी वाहने उभी करण्यासाठी अधिकृत जागा नसल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते. ...
शहरातील वाहतूक कोंडीवर चांगला उपाय ठरणाºया ग्रेड सेपरेटरचे काम वेगाने सुरू असून, पालिका मार्गाचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झाले आहे. त्यातच महाराजा सयाजीराव विद्यालयात मतदान केंद्र असल्याने पोवई ...