म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Easy Home Remedy for Cough and cold in changing season : ऐन सणावारात मुलं आजारी असली की घरातल्या सगळ्यांचाच मूड जातो आणि सणाचा आनंद लुटण्यावर बंधने येतात. ...
Reasons and remedies Behind belly fat in Children : लठ्ठपणामुळे मुलांच्या हालचालींवर मर्यादा येत असतील तर मात्र याबाबत पालकांनी वेळीच चिंता करण्याची आवश्यकता आहे ...
Alia Bhatt shares picture of daughter Raha smashing cake, Ranbir Kapoor holding her hands on first birthday : आलियाने लेकीच्या पहिला वाढदिवसाच्या सेलिब्रिशनमधील काही खास क्षणाचे फोटो सोशल मिडीयावर नुकतेच शेअर केले आहेत. ...