लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी पोलीस

परभणी पोलीस

Parbhani police, Latest Marathi News

परभणी शहरात पोलिसांनी जप्त केले 64 लाख  - Marathi News | Police seize 64 lakh in Parbhani city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परभणी शहरात पोलिसांनी जप्त केले 64 लाख 

परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरात पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एका कारमधून 64 लाख 9 हजार 200 रुपयांची रक्कम जप्त केली. ...

राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान; ईव्हीएम बिघडल्याच्या तक्रारी - Marathi News | 62 percent polling in the state; EVM Impairment Complaint | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान; ईव्हीएम बिघडल्याच्या तक्रारी

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात दहा मतदारसंघांत सरासरी ६२ टक्के मतदान झाले. ...

यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू - Marathi News | three died in accident near selu manwath road parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

सेलू ते मानवत रोड महामार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीने समोरून येत असलेल्या दुचाकीला उडविल्याने दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...

परभणी-वसमत रोडवर कार-ट्रक अपघातात दोघे जागीच ठार - Marathi News | Car-truck accident on Parbhani-Vasamat road killed two on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी-वसमत रोडवर कार-ट्रक अपघातात दोघे जागीच ठार

मंगळवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली घटना ...

परभणीच्या वेदपाठशाळेत अकोल्यातील मुलाचा लैंगीक छळ - Marathi News | Sexual harassment of a boy of Akola in Parbhani's Ved school | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परभणीच्या वेदपाठशाळेत अकोल्यातील मुलाचा लैंगीक छळ

अकोला : परभणी येथील मोंंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका वेदपाठ शाळेत शिक्षण घेणाºया अकोल्यातील डाबकी रोडवरील रहिवासी एका मुलाचा संस्थाचालकांच्याच नात्यातील मुलांनी लैंगिक छळ केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...

दोन गटातील किरकोळ कारणावरील वादाने पूर्णेत तणाव - Marathi News | Tension in Purna due to tension between the two groups on minor reasons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन गटातील किरकोळ कारणावरील वादाने पूर्णेत तणाव

बसस्थानक परिसरात आज दुपारी २ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या वादानंतर शहरात तणाव निर्माण झाला. ...

सोनपेठ येथे अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार - Marathi News | Minor girl raped in Sonpeth from two years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनपेठ येथे अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार

एक अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवत दोन वर्षांपासून बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील डिघोळ येथे उघडकीस आली ...

खोटी माहिती देऊन पोलिसांची केली दिशाभूल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | Misconceptions made by police by giving false information; The accused filed the complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोटी माहिती देऊन पोलिसांची केली दिशाभूल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल 

पोलिसांची दिशाभूल करत खोटी माहिती दिल्याचे उघड झाल्याने तरुणाविरुद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना रविवारी घडली.  ...