येथील बचत भवन इमारत परिसरातून चोरीला गेलेले बारदाने आणि इमारतीतील लोखंड व इतर साहित्याच्या चोरी प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला़ ...
येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स समोरील बचतभवन इमारतीतून तालुका पुरवठा विभागाच्या अखत्यारीत असलेले बारदाने अचानक गायब झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. इमारत जमीनदोस्त करीत असताना हे बारदाने आढळले होते. त्याविषयी संबंधितांना फारसी माहिती नसल्याने ते परस ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी झालेल्या परभणी शहराला देशपातळीवर स्वच्छतेचे बक्षीस मिळाले असले तरी शहरातील तब्बल साडेपाच हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे समोर आले आहे. ...
महानगरपालिकेअंतर्गत अपंगांसाठी राखीव असलेल्या ३ टक्के निधीतून अपंगांसाठी योजना राबवाव्यात, या मागणीसाठी आजपासून जिल्हा मूकबधीर एकता असोसिएशनने धरणे आंदोलन सुरु केले. ...