पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी जिल्ह्यातील ४१० केंद्रांवर ० ते ५ वर्षे या वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. ...
येथील महानगरपालिकेतील १३ नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाविरोधात पुकारलेली बंडाची भूमिका कायम असल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस परभणीत अडचणीत आली आहे़ राष्ट्रवादीतील बंडाळीची बाब शिवसेनेच्या पथ्यावर पडणारी आहे़ ...
केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गतवर्षी जलद प्रतिसादाबद्दल देश पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविणाऱ्या परभणी महानगरपालिकेची यावर्षी अत्यंत सुमार कामगिरी झाली असून, देशातील पश्चिम विभागातील १००२ शहरांच्या यादीत ...
येथील महानगरपालिकेचा कारभार चालविण्यासाठी घेतलेल्या कर्जांची परतफेड नियमित होत नसल्याने विविध विभागांच्या कर्जाचा डोंगर १०० कोटींवर पोहचला असून, वाढत जाणारे कर्ज आणि त्या तुलनेत उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने महापालिका आर्थिक कचाट्यात सापडली आहे़ ...
येथील जिल्हा स्टेडियम परिसरात उभारण्यात येणाऱ्या नियोजित म़ फुले पुतळा परिसरातील जागेवर महापालिकेने शनिवारपासून सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे़ ...
शहरामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना महापालिकेने अद्यापही पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. शहरामध्ये पियाजो आॅटोरिक्षातून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री सुरु झाली आहे. ...
जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी मनपाच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत सदस्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्याने सभागृह दणाणून गेले. ...
शहरात महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत अडीच क्विंटल प्लास्टिक कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या असून संबंधित दुकानदाराकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...