लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parbhani-ac, Latest Marathi News

'या' महिलांवरील अन्यायाबद्दल शब्दही नाही काढला?, सुप्रिया सुळेंना आमदाराचा सवाल - Marathi News | Not even a word was uttered about the injustice against 'these' women?, asked Supriya Sule, a female MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' महिलांवरील अन्यायाबद्दल शब्दही नाही काढला?, सुप्रिया सुळेंना आमदाराचा सवाल

नागपुरातील या व्हिडिओतील घटनेनुसार, एका कारला महिलेने ओव्हरटेक केले. ...

Uddhav Thackeray, Shiv Sena: "ज्यादिवशी आम्ही पक्षाशी विद्रोह करू, बेईमानी करू तेव्हा गृहीत धरा की दोष..."; उद्धव ठाकरेंना सुनावणाऱ्या खासदाराचं आणखी एक विधान - Marathi News | Uddhav Thackeray gets support from Parbhani MP Bandu Jadhav who slammed him few days before over Aditya Thackeray issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जेव्हा आम्ही पक्षाशी विद्रोह करू तेव्हा लक्षात घ्या की दोष..."; ठाकरेंना उद्देशून पुन्हा मोठं विधान

'ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर आदित्यना मंत्री का केलं', असा सवाल या खासदाराने दोन दिवसांपूर्वीच विचारला होता. ...

Uddhav Thackeray Shiv Sena: "तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर पोराला मंत्री नव्हतं करायला पाहिजे"; उद्धव ठाकरेंना त्यांच्याच गटाच्या खासदाराचा 'घरचा आहेर' - Marathi News | Uddhav Thackeray slammed by his group MP from Parbhani Bandu Jadhav over giving ministry to Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर पोराला मंत्री नव्हतं करायला पाहिजे"; ठाकरेंना घरचा आहेर

ठाकरे गटाच्या खासदारानेच उद्धव ठाकरेंना सुनावलं... ...

राज्यातील ९ मनपांची निवडणूक ऑक्टोबरपूर्वी नाहीच - Marathi News | Election of 9 municipalities is not before October in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ९ मनपांची निवडणूक ऑक्टोबरपूर्वी नाहीच

अंतिम मतदार याद्याच २ सप्टेंबर रोजी जाहीर होणार ...

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज पुण्यापर्यंत धावणार - Marathi News | Good news for train passengers Nanded-Hadapsar train will now run daily to Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज पुण्यापर्यंत धावणार

माहीत करून घ्या रेल्वेचा मार्ग आणि वेळ... ...

Pankaja Munde: ताई नाही तर भाजप नाही, पंकजा मुडेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी फुंकलं रणशिंग - Marathi News | Pankaja Munde: No Tai, no BJP, activists blow trumpets in support of Pankaja Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ताई नाही तर भाजप नाही, पंकजा मुडेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी फुंकलं रणशिंग

भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केला आहे, त्यांना सातत्याने डावलले जात आहे, अशा घोषणा देत औरंगाबादेत तिघांनी शहर भाजपच्या कार्यालयात हल्ल्याचा आज दुपारी हल्ल्याचा प्रयत्न केला ...

थरार... गोळी मारणाराच रक्ताच्या थारोळ्यात | Crime News | Parbhani | Maharashtra News - Marathi News | Thrill ... the shooter in a pool of blood | Crime News | Parbhani | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :थरार... गोळी मारणाराच रक्ताच्या थारोळ्यात | Crime News | Parbhani | Maharashtra News

परभणी शहरातील दर्गा रोड भागात एका व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना २४ जून रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर जाऊन ६ जणांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. ...

परभणीतील जम्बो कोविड सेंटरच्या खाटा गायब - Marathi News | Beds of Jumbo Covid Center in Parbhani disappear | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील जम्बो कोविड सेंटरच्या खाटा गायब

पालकमंत्र्यांची घोषणा हवेतच : लोकप्रतिनिधींचे मौन; नागरिकांत नाराजी ...