लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परम बीर सिंग

परम बीर सिंग, मराठी बातम्या

Param bir singh, Latest Marathi News

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.
Read More
SC Slam Anil Deshmukh and SG :अनिल देशमुख आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका; याचिका फेटाळली  - Marathi News | Supreme Court slams Anil Deshmukh and state government; Petition rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SC Slam Anil Deshmukh and SG :अनिल देशमुख आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका; याचिका फेटाळली 

Supreme Court slams Anil Deshmukh and state government; Petition rejected : CBI तपास होणं उचित - सर्वोच्च न्यायालय    ...

सीबीआयने नोंदविला याचिकाकर्तीचा जबाब; सिंग यांच्यासह वाझेची हाेणार चौकशी! - Marathi News | Corruption charges against Deshmukh CBI records statement of complainant Jaishri Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआयने नोंदविला याचिकाकर्तीचा जबाब; सिंग यांच्यासह वाझेची हाेणार चौकशी!

१०० कोटी वसुली टार्गेटसंदर्भातील आरोपाचा तपास सुरू ...

Sachin Vaze: "परमबीर सिंग यांनीच केली सचिन वाझेची नियुक्ती; सहआयुक्तांचा नियुक्तीला होता विरोध" - Marathi News | Sachin Vaze took orders directly from Param Bir Singh says Mumbai CPs report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: "परमबीर सिंग यांनीच केली सचिन वाझेची नियुक्ती; सहआयुक्तांचा नियुक्तीला होता विरोध"

गृहविभागाला पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून अहवाल सादर ...

Sachin Vaze: परमबीर यांनीच केली वाझेची नियुक्ती; नगराळे यांचा अहवाल - Marathi News | Sachin Vaze was posted in CIU upon Param Bir Singhs instructions reveals Mumbai Police report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: परमबीर यांनीच केली वाझेची नियुक्ती; नगराळे यांचा अहवाल

वाझेला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या उपस्थितीत ५ जून २०२० रोजी झालेल्या निलंबन आढावा बैठकीत घेण्यात आला. ...

परमबीर सिंग यांची एनआयएकडून कसून चौकशी - Marathi News | Parambir Singh's thorough interrogation by NIA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीर सिंग यांची एनआयएकडून कसून चौकशी

प्रदीप शर्मांची झाडाझडती; गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रश्नांची सरबत्ती, तपास निर्णायक टप्प्यात ...

Anil Deshmukh: "माजी गृहमंत्री देशमुख यांनी मागणी नाही, तर वसुलीबाबत केली चौकशी" - Marathi News | Anil Deshmukh: "Former Home Minister Deshmukh did not demand, but inquired about the recovery" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Anil Deshmukh: "माजी गृहमंत्री देशमुख यांनी मागणी नाही, तर वसुलीबाबत केली चौकशी"

सहायक पाेलीस आयुक्तांचा जबाब; पत्राबाबत उपस्थित झाले पश्नचिन्ह ...

Sachin Vaze Case : "बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो...", अनिल परब यांचं वाझेंच्या आरोपांवर महत्वाचं विधान - Marathi News | sachin vaze case transport minister anil parab refuses sachin wazes allegations says ready to face any inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze Case : "बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो...", अनिल परब यांचं वाझेंच्या आरोपांवर महत्वाचं विधान

Anil Parab On Sachin Vaze Letter: 'एनआयए'कडून अटक करण्यात आलेले मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मीडियाला एक पत्र लिहून राज्यातील तीन महत्वाच्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. ...

संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलीस खात्यामधील 'वाझे' शोधा; भाजपचा टोला - Marathi News | bjp keshav upadhye taunts dilip walse patil over statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलीस खात्यामधील 'वाझे' शोधा; भाजपचा टोला

dilip walse patil: राजकीय निष्ठा बाळगून काम करणाऱ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांची माहिती घेणार असल्याचे दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांनी म्हटले होते. ...