१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
Param Bir Singh Allegation on Anil Deshmukh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. ...
सीबीआयने एनआयएने जप्त केलेली सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी तपासासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यामध्ये वाझे खंडणी गोळा करत असलेल्या मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्सचा तपशील आहे. ...
sachin Vaze sent to Taloja Jail : कोर्टाने म्हटले आहे की, ऑफिसला जा आणि तेथे कोणती कागदपत्रे आहेत ते पहा आणि एनआयए त्यांना जे पाहिजे आहे त्यामध्ये मदत करा. ...