पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतातील ८४ खेळाडू सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये ३२ महिला खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेला २८ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे Read More
भारतीय खेळाडू टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत आपला दबदबा दाखवण्यासाठी उतरणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना ७ ( १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य) पदकांची कमाई केली. आता सर्वांचे लक्ष २४ ऑगस्ट ...